शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्या वितरण करण्याची तारीख ठरली.

देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ व्हावी व पीक उत्पादन खर्च करण्यास आर्थिक मदत व्हावी.

देशात केंद्र सरकार कडून पीएम किसान योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रती महिना 500 रुपये आर्थिक लाभ वितरित केला जातो.

या योजनेचे वितरण 2000 रुपये प्रती चार  महिन्याला वितरित केले जातात.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता पर्यन्त 17 हप्ते यशस्वी वितरित करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना 18 वा  हप्ता कधी मिळेले याची प्रतीक्षा लागलेली होती

सरकार कडून आता 18 व्या हप्ता वितरित करण्याबाबतची तारीख पोर्टल वर जाहीर करण्यात आली आहे.

येत्या 5 ऑक्टोम्बर ला शेतकऱ्याचा बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणर आहे.