2024 रब्बी हंगामासाठी बियाणे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे.

बियाणे अनुदान योजना अंतर्गत 50% आणि 100%अनुदानावर बियाणे वाटप करण्यात येत आहे.

रब्बी हंगामातील बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी अंतिम तारीख 6 ऑक्टोंबर 2024 ठरवण्यात आलेली आहे.

– हरभरा – गहू – जवस – करडई – भुईमूग – मोहरी – राजगिरा – सूर्यफूल.

या पिकाच्या बियाण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान राज्य सरकारच्या अधिकृत महाडीबीटी या पोर्टलवर या पिकांचे बियाणे अनुदान अर्ज स्वीकारण्यात येत आहेत

लागणारे कागदपत्रे  – सातबारा – 8 अ – आधार कार्ड – मोबाईल नंबर – बँक पासबुक

– रब्बी हंगामातून बियाणे अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी या पोर्टलवर जावे लागेल.

अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाचा ऑनलाइन शुल्क 26.60 रुपये ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत.