शासनाच्या पशुसंवर्धन विभागात वरी राज्यांमधील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे कुक्कुटपालन

या योजनेअंतर्गत राज्यांमधील जे व्यक्ती कुक्कुटपालनासाठी इच्छुक आहेत त्यांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी 75 टक्के अनुदान

1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत आर्थिक अनुदान दिले जाते.

कुकुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी कुक्कुटपालन अनुदान योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध करून दिले जाते

राज्यांमधील जे बेरोजगार युवक स्वतःचा कुकूटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना 75 टक्‍क्‍यांपर्यंत आर्थिक अनुदान दिले जाते

लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा

या योजनेतून 1 लाख 60 हजार रुपये पर्यन्त अनुदान वितरित केले जाते.

कुकुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी कुक्कुटपालन अनुदान योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध करून दिले जाते

कुक्कुट पालन अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा व लागणारे कागदपत्रे अधिक माहीती साठी येथे क्लिक करा.