शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक प्राधान्य सांगली ठेवण्याच्या दृष्टीने फळपीक विमा योजना  राबवण्यात येते

विविध हवामान बदल आणि धोक्यामुळे फळ पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊन खूप मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये घट निर्माण होते

नुकसान भरपाई व्हावी यासाठी राज्य सरकारने फळ पीक विमा योजना राबवली आहे

अंबिया बहारा मध्ये डाळिंब आंबा केळी संत्रा मोसंबी काजू द्राक्ष स्ट्रॉबेरी पपई या पिकासाठी अर्ज सुरू झाले आहेत.

फळा नुसार या विमा संरक्षित रक्कम आणि त्यामध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे.

फळ बाग पीक विमा साठी विविध पिकासाठी उत्पादन वय निश्चित करण्यात आले आहे. 

फळबाग विम्यासाठी  वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळ्या तारखा ठरवण्यात आल्या आहेत.

जिल्हया नुसार वेगळ्या वेगळ्या कंपन्या नेमुम दिलेल्या आहेत.