केंद्र सरकार अंतर्गत देशाचे अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी

प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषीउन्नती योजना (KYC) या 1,01,321.61 कोटी रुपयांची तरतूद

पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 3 ऑक्टोंबर) रोजी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत

पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि उन्नत्ती योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे. या दोन्ही योजनांसाठी एकूण, 1,01,321.61 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली

खाद्यतेलाच्या उत्पादनात चांगली प्रगती होण्यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे.

सरासरी 40 लाख हेक्टरने तेलबियाच्या लागवडीमध्ये वाढ करण्याचे उद्दिष्टयेही निश्चित करण्यात आलेली आहे.

सरकारचा कृषी क्षेत्रावर खूप प्रभाव पडतो कारण कृषी हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो

agri केंद्र सरकार चा कृषि क्षेत्रासाठी आणखी एक मोठा निर्णय.  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.