RBI बँक चे महत्वाचे 5 निर्णय

महागाई, जिडीपि, रेपो रेट, upi  व्यवहार  या बद्दल महत्वाचे निर्णय

GDP  बाबत घोषणा

जीडीपी वाढ कारणे आणि कमी करणे या बद्दल निर्णय

दर कपातीतून अर्थव्यवस्थेची दिशा

2026 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी जीडीपी 7% वरून 6.7% 

महागाई दरात घट 

महागाई दरात घट करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणे!

रेपो रेट मध्ये कपात

रेपो रेट मध्ये कपात करण्याचा महत्वाचा निर्णय

नवीन रेपो रेट जाहीर

या निर्णयातून नवीन रेपो रेट 6 % करण्यात आला

UPI व्यवहार मर्यादा

upi व्यवहार मर्यादा वाढवण्या बाबत अधिकार npci कडे देण्यात आले आहेत.

बँक सोबत चर्चा करून निर्णय 

upi मर्यादा वाढवण्या बाबत npci बँका सोबत चर्चा करून निर्णय घेईल.

टॅरिफबाबत रिझर्व बँकेचा इशारा

निर्यात व चलनावर नकारात्मक परिणामाची शक्यता 

महागाई दर 2026 तिसऱ्या तिमाहीत 3.8%, चौथ्या तिमाहीत 4.4%