Poultry Farm Loan Yojana: कुकट पालनासाठी सरकार देणार 33% अनुदान आणि 10 लाखापर्यंत कर्ज

Poultry Farm Loan Yojana : कृषी क्षेत्रातील पोल्ट्री फार्म हा महत्वपूर्ण व्यवसाय आहे . जर तुम्हाला कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी सार्वजनिक बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल, सर फॉर्म करण्यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला कुक्कुटपालनासाठी कर्ज कसे मिळवायचे, यासाठी अर्ज कसा करायचा, कर्ज घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक लागतील आणि यासाठी कोण कोण पात्रता असतील याची सविस्तर माहिती आपण आज या लेखाद्वारे पाहणार आहोत.

आम्ही तुम्हाला या लेखामध्ये पोल्ट्री फॉर्म करण्यासाठी व्याजदर आणि कर्जाच्या परतफेड कालावधीची माहिती देणार आहोत. पोल्ट्री फार्म योजनेअंतर्गत 9 लाख रुपये पर्यंत कर्ज सहज दिले जाऊ शकते, जे तुम्हाला कुक्कुटपालन हा व्यवसाय करण्यासाठी पुरेसे आहे. हे कर्ज तुम्ही बँकेच्या सोप्या अटी आणि शर्तीची पूर्तता करून सहज लाभ घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला या लेखामध्ये पोल्ट्री फॉर्म कर्जाविषयी माहिती काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Poultry Farm Loan Yojana कसा लाभ घ्यायचा?

जर तुम्हाला कुक्कुटपालन हा व्यवसाय करायचा असेल आणि तुम्ही इच्छुक असाल तर , केंद्र सरकारने कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी पोल्ट्री फार्म कर्ज योजना राबवण्यात निर्णय घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत, पात्र असणाऱ्या उमेदवारांना त्याच्या पात्रतेनुसार जास्तीत जास्त 9 लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाऊ शकते.
जर तुम्ही पोल्ट्री फार्म कर्ज घेण्यासाठी इच्छुक असाल तर, तुम्हाला सरकार या कर्जावर 25 ते 30 टक्के पर्यंत सबसिडी देते. परंतु ,या योजनेची सर्व पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे . त्यामुळे ज्या नागरिकांना हा व्यवसाय करायचा आहे त्यांनी तुम्ही पात्र आहात की नाही हे तपासून घ्यावे. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी पुरेशी आर्थिक मदत मिळेल.

हे पण वाचा:
Mofat pithachi Girani Yojana
Mofat pithachi Girani Yojana :या महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी ! असा करा अर्ज…!

हे वाचा : पीएम सूर्यघर योजनेसाठी अर्ज कसा करावा ? वाचा सविस्तर माहिती

Poultry Farm Loan Yojana

कुक्कुटपालन हा शेतीसंबंधी एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. जो कमी खर्चामध्ये सुरू करू शकतो आणि चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे सरकार स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी कुक्कुटपालन व्यवसायासाठी अर्जदार व्यक्तींना आर्थिक मदत करत आहे. जर तुम्हाला पोल्ट्री फार्म उघडून निश्चित उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही पण सरकारच्या पोल्ट्री फार्म कर्ज योजनेअंतर्गत एकदम कमी व्याजदर असेल 9 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकतात.

या योजनेअंतर्गत कर्जावर तुम्हाला कमी व्याजदर आणि जास्तीत जास्त सबसिडीचा लाभ मिळणार आहे. यावर्षी पोल्ट्री फार्म योजनेअंतर्गत दिलेल्या लाभ मध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्यानुसार, जर तुम्हाला पोल्ट्री फार्म उघडून 10 लाख रुपये पर्यंत कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला सरकार आता कर्जावर 75 टक्के सबसिडी देणार आहे. पोल्ट्री हा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

हे पण वाचा:
PM kisan new update PM kisan new update किसान सन्मान निधी योजना – नवीन अपडेट मे 2025

पोल्ट्री फार्म कर्ज व्याजदर

जर तुम्ही पोल्ट्री फॉर्म साठी कर्ज घेण्यासाठी इच्छुक असाल तर कर्जावर लागू होणारा व्याजदर जाणून घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक बँकांमध्ये या कर्जावरील व्याजदर वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ, एसबीआय बँकेत या कर्जाचा प्रारंभिक व्याजदर 10.75% आहे. बाकी इतर बँकांमध्ये हा व्याजदर कमी – जास्त असू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या कर्जावर मिळणारे सबसिडी विभागानुसार बदलत असते. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण श्रेणीतील लाभार्थ्यांना 25% तर अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 33% पर्यंत अनुदान दिले जाते.

पोल्ट्री फॉर्म कर्जासाठी पात्रता काय आहे

केंद्र सरकारने कुक्कुटपालन कर्जासाठी काही अतिरिक्त अटी शर्त ठेवण्यात आलेले आहेत. जर तुम्ही कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असाल आणि तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर या सर्व अटींचे पालन करावी लागेल. सर्व अटींचे पालन करणाऱ्या उमेदवाराला या योजनेअंतर्गत कर्जासोबतच अनेक फायदे मिळतील आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी अतिरिक्त वेळही देण्यात येईल. तुम्हाला लाभ घेण्यासाठी खालील दिलेल्या अटीचे पालन करावे लागेल.

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ज्या भागात राहतात त्या भागातील कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • हे कर्ज उमेदवाराला फक्त पोल्ट्री हा व्यवसाय करण्यासाठी घेता येते.
  • या योजनेअंतर्गत दारिद्र रेषेखालील नागरिकांना कर्ज घेता येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी अर्जदाराकडे सर्व संबंधित कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीकडे पुरेशी जमीन आणि कुक्कुटपालनासाठी योग्य व्यवस्था असावी.

Poultry Farm Loan Yojana कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

जर तुम्हाला पोल्ट्री फार्म साठी कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्याकडे खालील दिलेली कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:
ladki bahin yojana ladki bahin yojana :लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आज पासून एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात…
  • आधार कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • जातीचे प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी परवानगी
  • प्रकल्प अहवाल
  • पक्षी माहिती प्रमाणपत्र
  • पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी पुरेशी जागा.

Poultry Farm Loan Yojana अर्ज करण्याची पद्धत

पोल्ट्री फार्म साठी कर्ज घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही सार्वजनिक बँकेत जाऊन अर्ज करू शकतात. तसेच, तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असेल तर खालील दिलेल्या सोप्या पद्धतीने तुम्ही बँकेकडून कर्ज देऊ शकतात.

  • सर्वप्रथम तुम्हाला या योजनेचा अर्ज करण्यासाठी एसबीआय बँकेच्या जवळच्या शाखेला भेट द्यावी.
  • तिथे जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून पोल्ट्री फॉर्म कर्ज विषयी सविस्तर माहिती घ्या.
  • त्यानंतर बँकेचे प्रतिनिधी तुम्हाला या योजनेची सर्व माहिती देईल आणि तुम्हाला अर्ज फॉर्म देईल.
  • हा अर्ज प्राप्त केल्यानंतर तुम्हाला पोल्ट्री फार्म विषयी संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावी लागणार आहे.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरून दिल्यानंतर, तुम्हाला आवश्यक लागणारी कागदपत्रे अर्जासोबत जोडून द्यावी लागतील.
  • संपूर्ण कागदपत्रासह रीतसर भरलेला अर्ज बँकेच्या शाखेत जमा करावा लागेल.
  • त्यानंतर अधिकारी तुमच्या कागदपत्राची छाननी करेल आणि जर तुम्ही कर्जासाठी पात्र असाल तर तुमचा अर्ज मंजूर करण्यात येईल.

Leave a comment

Close VISIT MN CORNERS