शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळणार 5 लाख रुपये पर्यंत पिक कर्ज
5 लाख रुपये पर्यंत पिक कर्ज केंद्र सरकार कडून दिनांक 23 जुलै रोजी अर्थसंकल्प (Budget) सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य तसेच शेतकरी यांच्या हिताच्या घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची पीक कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी काय 5 लाख रुपये पर्यंत पिक कर्ज केंद्र सरकार च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना …