मुख्यमंत्री वयोश्री योजना वृद्धांसाठी खुशखबर 3000 रुपये आर्थिक मदत
मुख्यमंत्री वयोश्री योजना वृद्धांसाठी खुशखबर 3000 रुपये आर्थिक मदत महाराष्ट्र राज्यातील वृद्धांसाठी खुशखबर. राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना उतरत्या वयातील वृद्धांसाठी राबविण्यात आलेली आहे. ही एक वृद्धांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेमध्ये 65 वर्षावरील सर्व पात्र नागरिक असतील. जेणेकरून त्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 3000 हजार रुपये आर्थिक मदत मिळेल, … Read more