vishwa marathi sammelan 2025 अभिजात मराठीचे पहिले – ‘विश्व मराठी संमेलन 2025
vishwa marathi sammelan 2025 मराठी भाषेला अभिजात दर्ज्यानंतरचे पहिले संमेलन vishwa marathi sammelan 2025 ‘विश्व मराठी संमेलन २०२५’ चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पार पडले. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित या संमेलनाची संकल्पना “अभिजात मराठी” अशी ठेवण्यात आली आहे. साहित्यिकांचा गौरव आणि विशेष उपक्रम उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संमेलनातील … Read more