दोन तासात सोन्याचे भाव पडले नेमके कारण काय?

दिनांक 23/07/2024 रोजी अचानक सोन्याच्या भावात बदल झाला

23 जुलै रोजी केंद्र सरकार कडून 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला

या अर्थसंकल्पात बऱ्याच घोषणा करण्यात आल्या

त्यात महत्वाची घोषणा म्हणजे सोने व चांदी वरील सीमा शुक्ल कमी करण्याचा सरकारचा निर्णय

सरकारकडून सोन्यावरील सीमा शुक्ल कमी केल्यानंतर संपूर्ण देशभरात सोन्याच्या किमती ढासळल्या

संपूर्ण देशभरात सोन्याच्या किमतीत 1500 ते 5000 रुपये पर्यंत घटल्याचे समोर आले आहे

सोन्या सोबतच चांदीचे देखील भाव अवघ्या दोन तासात पडले आहेत