मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारी मध्ये सहभागी दिंडी चालकांना 20000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली

पंढरपूरच्या आषाढी वारी मध्ये दर वर्षी हजारो भाविक सहभागी होतात.

या जमणाऱ्या भाविकांची गैर सोय होऊ नये व त्यांना दिंडी मध्ये सर्व सोई  सुविधा उपलब्ध करण्याच्या हेतूने सरकार ने हे पाऊल उचलले आहे

या मध्ये जेवढ्या दिंडी सहभागी असतील त्या सर्व चलकांना हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे.