राज्यातील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये अनुदान वाटप करण्याची घोषणा करण्यात आली.

या अनुदानापासून राज्यातील 16 ते 17 लाख शेतकरी वंचित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कापूस सोयाबीन अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन kyc करणे आवश्यक आहे.

पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांना आपली kyc करण्याची आवश्यकता नाही .

परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही अश्या शेतकऱ्यांना kyc करणे आवश्यक आहे.

राज्यातील 96 लाख शेतकरी या अनुदानासाठी पात्र आहेत.

96 लाख शेतकाऱ्यापैकी 80 लाख शेतकऱ्यांनीची kyc पूर्ण झाली आहे.

उर्वरित 16 लाख शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत .

शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी राहिलेल्या 16 लाख शेतकऱ्यांना अनुदान लाभ घेण्यासाठी kyc करणे आवश्यक आहे .

अनुदान kyc करण्यासाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर kyc करता येईल.

अनुदान kyc कशी करावी या बद्दल अधिक माहितीसाठी.