राज्यातील शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे आवाहन.
शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद आपल्या सतबरेवर करण्यासाठी
सरकार कडून डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत मोहीम राबवण्यात आली.
ज्या मध्ये माझे पीक माझी सतबारा मीच नोंदवणार माझ्या पीक पेरा
या अंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद आपल्या 712 वर करणे बंधनकारक आहे.
या साठी खरीप हंगाम 2024 मध्ये ई पीक पाहणी करण्यासाठी 23 सप्टेंबर पर्यन्त मुदत देण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी केली नाही त्या ई पीक पाहणी करावी असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
जे शेतकरी ई पीक पाहणी करणार नाहीत त्याचे क्षेत्र पडीक समजण्यात येते.
व शेतकऱ्यांना भविष्यात आर्थिक नुकसान देखील होऊ शकते
व शेतकऱ्यांना भविष्यात आर्थिक नुकसान देखील होऊ शकते
त्या मुळे राहिलेल्या शेतकऱ्यांनी अंतिम तारखेच्या आत आपली ई पीक पाहणी करून घ्यावी.
त्या मुळे राहिलेल्या शेतकऱ्यांनी अंतिम तारखेच्या आत आपली ई पीक पाहणी करून घ्यावी.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.