केंद्र सरकार ने कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला.
फोटो सौजन्य गुगल
फोटो सौजन्य गुगल
या निर्णयाची अमलबजावणी 1 एप्रिल 2025 पासून करण्यास मान्यता दिली.
फोटो सौजन्य गुगल
फोटो सौजन्य गुगल
कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्या नंतर चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली होती.
फोटो सौजन्य गुगल
फोटो सौजन्य गुगल
कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवला पण दरात सुधारणा झाली का?
फोटो सौजन्य गुगल
फोटो सौजन्य गुगल
सरकार ने निर्यात शुल्क हटवला तरी कांद्याचा दरात सुधारणा झाली नाही.
फोटो सौजन्य गुगल
फोटो सौजन्य गुगल
निर्यात शुल्क हटवून देखील कांद्याला सरासरी 12 ते 15 रुपये दर मिळत आहे.
फोटो सौजन्य गुगल
फोटो सौजन्य गुगल
निर्यात शुल्क हटवण्या आधी देखील शेतकऱ्यांना हाच दर मिळत होता.
फोटो सौजन्य गुगल
फोटो सौजन्य गुगल
निर्यात शुल्क हटवण्याचा कांदा दरावर कोणताही परिणाम झाला नाही.
फोटो सौजन्य गुगल
फोटो सौजन्य गुगल
कांदा दरात सुधारणा न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.
फोटो सौजन्य गुगल
फोटो सौजन्य गुगल
निर्यात शुल्क हटवल्या नंतर कांद्याला किती मिळतो दर पहा सविस्तर.
फोटो सौजन्य गुगल
फोटो सौजन्य गुगल