लाडकी बहीण योजना दूसरा हप्ता जमा करण्याची तारीख झाली फिक्स मिळणार 4500 रुपये लाभ

महाराष्ट्र राज्य सरकार ने राज्यातील महिलांना प्रती महिना 1500 रुपये देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली

या योजनेमद्धे राज्यातील 2 कोटी पेक्षा जास्त महिलानी आता पर्यंत अर्ज केले आहेत .

पहिल्या टप्प्यात म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर झाले होते त्या महिलांना 3000 रुपये लाभ वितरित करण्यात आला आहे.

ज्या महिलांनी उशिरा अर्ज केले आहेत किंवा ज्याचे अर्ज उशिरा मंजूर झाले आहेत अश्या महिलांना आता लाभ देण्याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

ज्या महिलांना 15 ऑगस्ट रोजी पैसे जमा झाले नाही अश्या महिलांना आता 31 ऑगस्ट पासून रक्कम जमा करण्यात येणार आहे.

तसेच ज्या महिलांना 15 ऑगस्ट ला  लाभ मिळाला आहे अश्या महिलांना आता दूसरा हप्ता वितरित केला जाणार आहे.

ज्या महिलांना  15 ऑगस्ट रोजी रक्कम मिळाली नाही त्यांना आता दुसऱ्या हप्त्या दरम्यान 4500 रुपये रक्कम देण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजना दूसरा हप्ता या बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा