कापूस सोयाबीन अनुदान वितरण प्रणाली बद्दल नवीन शासन निर्णय प्रसिद्ध

राज्य शासनाकडून खारीप २०२३ मध्ये कापूस सोयाबीन पिक घेतलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली होती

कापूस सोयाबीन अनुदान साठी सरकारने नियीमावली प्रसिद्ध केली आहे

या मध्ये खरीप २०२३ मध्ये ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना ही अनुदान वितरित केले जाणार असल्याची माहिती दिली आहे,

कृषि विभागाकडून या ई पिक पाहणी केलेय शेतकऱ्यांचे नाव असणारी यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली होती.

परंतु या यादी ई पिक पाहणी करून देखील बऱ्याच शेतकऱ्यांचे नाव दिसत नसल्यामुळे शेतकारू हैराण झाले होते

शासनाने या बाबत घोषणा करून संबंधित विभागाला सूचना दिल्या व नाव नसणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील लाभ देण्यासाठी घोषणा केली

शासनाने या बाबत घोषणा करून संबंधित विभागाला सूचना दिल्या व नाव नसणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील लाभ देण्यासाठी घोषणा केली

आता नव्याने  ही अनुदान प्रक्रिया कशी राबवावी या बाबत सरकार कडून नवीन जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ह्या शासन निर्णय च्या माध्यमातून शेकऱ्यांना सर्व प्रक्रिया स्पष्ट झाली आहे व अनुदान कसे कधी मिळणार ही शंका दूर झाली आहे.

या शासन निर्णय मध्ये शेतकऱ्यांना आता २००००  रुपये पर्यंत अनुदान मिळणार हे नक्कीच