आता आधार कार्ड डिजिटल स्वरूपात! फिजिकल वागवण्याची गरज नाही.

 आधार ओळख पटवणे आता मोबाइल च्या माध्यमातून शक्य होणार

फोटो सौजन्य गुगल

upi प्रमाणेच आधार कार्ड होणार डिजिटल स्वरूपात येणार नवीन  मोबाइल अॅप्लिकेशन. 

फोटो सौजन्य गुगल

सरकार चे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टणे महत्वाचे पाऊण 

फोटो सौजन्य गुगल

 क्यूआर कोड आणि चेहरा स्कॅन करून होणार आधार ओळख 

फोटो सौजन्य गुगल

 फिजिकल आधार कार्ड आणि झेरॉक्स सोबत ठेवन्याची गरज संपणार  

फोटो सौजन्य गुगल

 आधार वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे कार्य करणार. 

फोटो सौजन्य गुगल

Fill in some text

सरकारला या अॅप्लिकेशन साठी uidai  ने खास मदत केली आहे. 

फोटो सौजन्य गुगल

अनावश्यक ठिकाणी  आधार वरील वैयक्तिक माहिती देण्याची आवश्यकता राहणार नाही.  

फोटो सौजन्य गुगल