मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये नवीन नोंदणी प्रक्रिया झाली सुरू.
सर्व महाराष्ट्रात चर्चेत असणारी योजना या योजनेत ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी नारी शक्ति अॅप्लिकेशन चा वापर करावा
अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.