राज्यातील बांधकाम कामगारांना मिळणार पेन्शन राज्य सरकार चा महत्वाचा निर्णय
राज्य सरकार ने राज्यातील बांधकाम कामगारांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी राज्यात बांधकाम कामगार योजना सुरू केली.
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार योजनेतून कामगारांना विविध 32 योजनेचा लाभ दिला जातो.
बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 60 वर्ष वय असणे आवश्यक आहे.
60 वर्षांनंतर बांधकाम कामगारांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे सरकार ने पेन्शन देण्याचे जाहीर केले.
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 60 वर्षानंतर वर्षाला 12000 पेन्शन दिले जाणार आहे.
60 वर्षावरील बांधकाम कामगारांना महिन्याला 1000 रुपये पेन्शन दिले जाणार आहे.
राज्य सरकार कडून या बाबत नियमांचे पालन करून नियम अटी जाहीर केल्या जातील.
वयोवृद्ध बांधकाम कामगारांना या पेन्शन चा अधिक फायदा होणार आहे.
बांधकाम कामगारांना मिळणरे पेन्शन बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.