सध्या जगभरात मधाला खूप मागणी आहे आणि भाव ही चांगला मिळत आहे.
देशात बरेच तरुण हा व्यवसाय करत आहेत आणि त्यातून भरपूर उत्पन्न मिळवत आहेत.
या व्यवसायासाठी विविध प्रशिक्षण केंद्र आहेत यांच्या मार्फत आपण प्रशिक्षण घेऊ शकतात.
या प्रशिक्षण केंद्रात आपल्याला सांगोपणापासून ते बाजारपेठे पर्यंतचे आवश्यक असणारे सर्व घटकांची माहिती दिली जाते
या प्रशिक्षण कालावधी मध्ये आपल्याला संगोपन तसेच मध काढणी चे प्रशिक्षण दिले जाते
मध पेठी लावणे तसेच गोळा करणे या संबंधी सर्व प्रत्याक्षिक देण्यात येते
मधमाशी पालन हा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून 80 टक्के पर्यंत अनुदान देखील वितरित केले जाते
मधमाशी पालन व्यवसाय करण्यासाठी व अनुदान मिळवण्यासाठी अधिक माहिती पहा
सविस्तर माहिती पहा
धन्यवाद
सविस्तर माहिती पहा