दिनांक २८ जून २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला
या अर्थसंकल्पात महिला तसेच शेती विषयी घोषणा करण्यात आल्या
या मध्ये महिलाना प्रती माह १५०० रुपये रक्कम देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुलींच्या व्यवसायीक शिक्षणात १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार रुपये प्रती हेक्टर प्रमाणे निधी वितरित केला जाणार
गाय दूध उत्पादकांना प्रती लीटर प्रमाणे ५ रुपये वितरित केले जाणार
महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार
पहा अजून काय काय निर्णय घेण्यात आले.
सविस्तर माहिती