देशातील इलेक्ट्रिक बस मध्ये येणार विमान सुंदरी प्रमाणे बस सुंदरी.

देशातइलेक्ट्रिक बस वापण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे.

या बस मध्ये  एक्झिक्युटीव्ह क्लास लॅपटॉप सुविधा देण्यात येणार आहे,

या बस मध्ये  एक्झिक्युटीव्ह क्लास लॅपटॉप सुविधा देण्यात येणार आहे, 

 विशेष म्हणजे या बस मध्ये बस सुंदरी म्हणजे bus hostess देखील असणार आहेत.

या बाबतची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एक कार्यक्रमांत दिली.

या बस मध्ये चहा पाणी नाष्टा मिळेल.

विशेष म्हणजे या बस चे तिकीट डिझेल वर चालणाऱ्या बस पेक्षा 30 टक्के ने कमी असणार.

हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशातील नागरिकांना बस मध्ये बस सुंदरी पाहायला मिळतील.