शेतकऱ्यांना पिक कर्ज घेण्यासाठी सीबील स्कोअर ची आवश्यकता नाही

25/06/2024 रोजी बँकर्स समिति च्या बैठकीत निर्णय

या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते

या बैठेकी मध्ये शेकऱ्यांना पिक कर्ज वाटप करताना सीबील स्कोअर ची अट न लावत पिक कर्ज वाटप करावे अशी सूचना देण्यात आली

शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप करतांना सीबील ची अट लाऊ नये अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बँक वारिष्ट अधिकारी यांना केली

बँकानी जर नियमाचे पालन नाही केले तर बँकावर गुन्हा दाखल केला जाईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

बैठकीत काय झाला नेमका निर्णय पहा सविस्तर