महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2025-26 या वर्षासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

फोटो सौजन्य गुगल

महाराष्ट्र राज्यातून एकूण 60 तरुणांची निवड फेलोशिपसाठी करण्यात येणार आहे.

फोटो सौजन्य गुगल

मानधन व कामकाज 

निवड झालेल्या फेलोंना ₹61,500 महिना मानधन देण्यात येणार असून त्यांना गट-अ दर्जाचे अधिकार व जबाबदाऱ्या दिल्या जातील.

फोटो सौजन्य गुगल

फेलोशिपचा उद्देश  काय ?

या कार्यक्रमामुळे राज्यातील  तरुणांना शासकीय कामकाज समजून घेण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या कौशल्याचा उपयोग प्रशासनामध्ये केला जाईल.

फोटो सौजन्य गुगल

फेलोशिप साठी पात्रता अटी  

अर्जदार पदवीधर असावा  पदवी परीक्षेत किमान 60% गुण असावेत

फोटो सौजन्य गुगल

अर्ज प्रक्रिया सुरू 

15 एप्रिल 2025 पासून अर्ज सुरू शेवटची तारीख  5 मे 2025 

फोटो सौजन्य गुगल

कुठे अर्ज कराल? 

https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/aboutprogram.html

फोटो सौजन्य गुगल

निवड प्रक्रिया 

 100 गुणांची MCQ परीक्षा 210 निवडलेल्या विद्यार्थ्यांकडून निबंध लेखन व ऑनलाइन सादरीकरण मुलाखत फेरीनंतर अंतिम 60 फेलोंची निवड

फोटो सौजन्य गुगल

फोटो सौजन्य गुगल