शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस सोयाबीन अनुदान साठी आता ई पीक पाहणी अट रद्द.

अनुदानासाठी याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या परंतु या याद्या मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची नावे नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात विविध संभ्रम निर्माण होते.

शासनाकडून आज दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून ई-पिक पाहण्याची अट शिथिल करणे व शेतकऱ्यांना त्वरित लाभ देणे याबाबत अधिसूचना देण्यात आल्या आहे

राज्यातील सन 2020 च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाह्य देण्याबाबत पुढील सूचना देण्यात येत आहेत.

2023 मध्ये ई - पीक पाहणी करून आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारे वरती केलेले आहे अशा शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित केले जाणार आहे

राज्यातील शेतकऱ्यांना आता नाव जुळवणी ही 90% च असावी ही अट असणार नाही,

शेतकऱ्यांना स्वतः अनुदान केवायसी करता यावी या पद्धतीची रचना पोर्टलवर उपलब्ध करण्यात आली आहे

शेतकरी स्वतः आपल्या मोबाइल वरुण देखील आपली kyc करू शकणार आहेत.