आज 24 सप्टेंबर daughters day कन्या दिन. पहा शुभेच्छा संदेश.

मुलगी म्हणजे आनंद मुलगी म्हणजे चैतन्य मुलगी म्हणजे सौख्याचा औक्षण . कन्या दिनाच्या शुभेच्छा !

लक्ष्मीच्या पावलांनी जी घरात येते तिच्या पैजनांनी सारे घर आनंदते तिचे बोबडे बोल मन प्रसन्न करते हे सर्व सुख त्याच्याच नशीब येथे ज्याच्या घरी मुलगी जन्माला येते. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लेक म्हणजे ईश्वराची देण लेक म्हणजे अमृताचे बोल तिच्या पाऊल खुणांनी सुखी होईल अनमोल राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा

छोटी चकुली असावी प्रत्येकाच्या घरी एक तरी लेक असावी कन्या दिनाच्या शुभेच्छा

माझी लेक माझी सखी देवाकडे एकच मागणं कधी नको होऊस तू दुःखी जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा

माझा श्वास तू, माझा जीव तू, माझ्या जगण्याचा अर्थ तू माझी लाडकी छकुली! एक तरी मुलगी सुनेच्या रूपात मिळावी लेकीची सर तिने थोडी तरी भरून काढावी कन्या दिनाच्या शुभेच्छा!!

वंशाचा दिवा मुलगा असेल…पण’ती’च नसेल तर दिवा कसा लागेल. आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा

स्वागत तुझे मी असे करावे, अचंबित हे सारे जग व्हावे, तुझ्या गोड हास्याने जीवन माझे फुलूनी जावे. कन्या दिनाच्या शुभेच्छा

प्रत्येक क्षण आता आनंदाने सजला, तुझ्या रूपाने माझ्या घरी सौख्याचा चरणस्पर्श झाला. आंतरराष्ट्रीय कन्या दिन शुभेच्छा

लेक वाचवा, देश घडवा. आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा 2
लेक वाचवा, देश घडवा. आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा2