गांधी जयंती निमित्त राज्यात कृषि योजना प्रचार मेळावे आयोजन.

2 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यात राबवल्या जाणाऱ्या कृषि योजना मेळावे आयोजित करण्याचे कृषि मंत्र्याचे आदेश.

सरकार कडून शेतकऱ्यांना विविध योजणाच्या माध्यमातून लाभ दिल जातो.

शेतकऱ्यांना या योजनांची माहिती नसल्यामुळे शेतकरी लाभापासून वंचित राहतात.

या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सरकार कडून तालुका स्तरिय मेळावे आयोजित केले जाणार आहेत.

राज्यात राबवण्यात येणाऱ्या योजना सिंचन सुविधा, यांत्रिकीकरण

शेळी मेंढी पालन , फलबाग, बियाणे.
शेळी मेंढी पालन , फलबाग, बियाणे.
विहीर, पाइप लाइन व मोटर पंप
विहीर, पाइप लाइन व मोटर पंप
अश्या सर्व योजणाची माहिती देण्यासाठी हे मेळावे तालुका स्तरावर आयोजित केले जाणार आहेत.

कृषि मेळावे बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.