Palm Tree
Palm Tree

घरकुल योजनेसाठी नवीन सर्वे सुरू केंद्र व राज्य शासनाने घर नसलेल्या पात्र नागरिकांसाठी नवीन घरकुल सर्वे सुरू केला आहे.

2018 नंतर आता पुन्हा नवी संधी 

मागील वेळेस सर्वे न करता राहिलेल्या पात्र नागरिकांसाठी नाव नोंदणी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. 

घरकुल यादीत नाव नसलेल्यांसाठी नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

ज्यांचे नाव यादीत नाही, त्यांच्यासाठी खास संधी 

Palm Leaf
Green Leaf

दोन पद्धतीने करू शकता नोंदणी  1️⃣ ग्रामसेवकाच्या माध्यमातून 2️⃣ स्वतः मोबाईलद्वारे सेल्फ सर्वे

कसा कराल सेल्फ सर्वे? 

Google Play Store वरून Awas Plus 2024 आणि Aadhaar Face RD अ‍ॅप्स डाउनलोड करा. 

अ‍ॅपच्या माध्यमातून नाव नोंदवा

दोन्ही अ‍ॅप्स इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा आधार, लोकेशन आणि चेहरा वापरून सर्वे पूर्ण करा.

सर्वे पूर्ण केल्यानंतर पुढील टप्पा

तुमचे नाव 'ड यादी'त समाविष्ट केले जाईल.

सर्वे नंतर पात्रतेनुसार फायनल यादीत नाव आल्यास घरकुल लाभ मिळेल. 

फेरतपासणीनंतर पात्रतेचा निर्णय 

ग्रामसेवकांकडून होणारा सर्वेही वैध 

तुमच्या गावातील ग्रामसेवकाने जर सर्वे केला असेल, तर तुमचं नाव थेट यादीत समाविष्ट होईल. 

लाभ हुकवू नका – सर्वे नक्की करा! 

पात्र असूनही नाव नोंदवले नाही, तर लाभ मिळणार नाही. त्यामुळे आजच सर्वे पूर्ण करा!