सोन्याच्या दरावर प्रामुख्याने बाजार आणि पुरवठा व मागणी, आर्थिक परिस्थिती आणि भूराजकीय स्थिति यांच्याशी संबंधित घटकांचा प्रभाव असतो.

सोन्याकडे अनेकदा आर्थिक अनिश्चिततेपासून बचाव म्हणून पाहिले जाते. अर्थव्यवस्था अस्थिर असताना गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात

जागतिक स्तरावर सोन्याची किंमत ज्या चलनात आहे ती अमेरिकन डॉलर असल्याने

डॉलर कमी झाल्यास परदेशी गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करणे स्वस्त होते

सोन्याची किंमत ही तिचा पुरवठा आणि मागणी यावरून ठरवली जाते.

जागतिक आर्थिक दृष्टीकोनाबाबत अनिश्चितता असल्याने गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेवर पैसा लावतात

अमेरिकन डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याचे भाव दुसऱ्या चलनाकडे असलेल्या गुंतवणूकदारांच्या तुलनेत वाढतात

राजकीय अनिश्चितता किंवा युद्ध होते तेव्हा सोन्याच्या किंमतीत नेहमीच वाढ होण्याची शक्यता असते.

सोनं साठवून न ठेवता सोयीसुविधा पुरवून आणि खर्चात बचत करून इंटरनेटवरून सोने खरेदी-विक्री करण्याचा पर्याय देते

सोन्यातील गुटवणूक किती फायदेशीर आहे हे सविस्तर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.