दिवसेंदिवस सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे.
वर्षाच्या सुरवातीला म्हणजे 1 जानेवारी 2024 ला सोन्याचा भाव 6300 ते 6400 च्या दरम्यान होता
तोच सोन्याचा भाव आजच्या घडीला म्हणजे जुलै महिन्यात 7300 ते 7400 रुपयांवर पोहचला आहे.
या मागील सहा ते सात महिन्याच्या काळात सोन्याच्या भावात 1000 ते 1100 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे.
या वर्षी वाढलेल्या सोन्याच्या भावाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा