महिलांना आर्थिक मदत करून त्यांना स्वतःचा नवीन व्यवसाय करण्यासाठी किंवा उद्योग सुरू करण्यासाठी मदत मिळेल.

आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या कुटुंबातील महिलांना त्यांच्या रोजच्या जीवनातला दैनंदिन खर्च भागवण्यास मदत होईल

ही योजना महिलांना त्यांच्या व्यवसायाच्या किंवा छोट्या उद्योजकतेसाठी बिनव्याजी कर्ज पुरवण्याची सुविधा देते.

महिलांना हे कर्ज बँका, राज्यस्तरीय संस्थेच्या माध्यमातून दिले जाते.

बिनव्याजी कर्ज या शब्दाचा अर्थ म्हणजे महिलांना कर्ज घेताना कोणताही व्याजदर भरावा लागत नाही. त्यामुळे महिलांसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना वैशिष्ट्ये आर्थिक घटकात येणे आवश्यक आहे

महिलांना हे कर्ज नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सुरू असलेला व्यवसाय वाढविण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो.

कर्जाची मर्यादा 50 हजार ते 10 लाख रुपये पर्यंत असू शकते

उद्योगिनी ही योजना महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्यता पुरवण्यासाठी शासनातर्फे राबवली जाते.

सरकार कडून महिलांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज या बद्दल अधिक माहीती साठी येथे क्लिक करा.