वारंवार सरकार कापूस आणि सोयाबीन अनुदान वितरणामध्ये बदल करत आहे

21 ऑगस्ट पासून या अनुदानाचे वितरण होणार असल्याचे सांगत होते परंतु सप्टेंबर महिना संपूर्ण संपत आला तरी पण अजून सोयाबीन आणि कापूस अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले नाही

या अगोदर शासनाने 26 सप्टेंबर या रोजी कापूस आणि सोयाबीन अनुदान वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता, परंतु हा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे.

अनुदानामध्ये वारंवार सरकार बदल करत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण झाला आहे.

अनुदानामध्ये वारंवार सरकार बदल करत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण झाला आहे.

आता सोयाबीन आणि कापूस अनुदान वितरणाचा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आलेला आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील जवळपास 41,99,614 शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरलेले आहेत

शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे 29 सप्टेंबर रोजी पैसे खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

अनुदानासाठी पात्रता पीएम सन्मान निधीच्या पोर्टलवर केवायसी केलेले शेतकरी किंवा कृषी विभागाकडे केवायसी पूर्ण केलेली शेतकरी यामध्ये सहभागी आहेत.