राज्य सरकारकडून भावंतर योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 5000 रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली.

खरीप 2023 मध्ये कापूस व सोयाबीन पिकाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना 5000 हेक्टरी अनुदान.

या अनुदाची आता प्रतीक्षा संपली
या अनुदाची आता प्रतीक्षा संपली
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार अनुदान वितरण

26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर

राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान यांच्या उपस्थितीत अनुदान वितरित करण्यात येणार
या बाबतची माहिती राज्याचे कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
राज्यातील शेतकाऱ्यांना ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल.

येत्या 26 तारखेला शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात येणार.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा