मार्च 2024 मध्ये प्रसिद्ध झालेला चित्रपट ऑस्कर पुरस्कार साठी निवड.

दिग्दर्शक किरण राव यांनी प्रदर्शित केलेल्या चित्रपटाची ऑस्कर पुरस्कार साठी निवड.

मार्च 2024 मध्ये प्रसिद्ध झालेला चित्रपट laapataa ladies ला दर्शकाकडून खूप प्रतिसाद मिळाला होता.

एकूण 29 चित्रपटमधून या चित्रपटाची निवड करन्यात आली आहे.

laapataa ladies ऑस्कर पुरस्कार शर्यतीत सहभागी व्हावा अशी किरण राव यांची इच्छा होती.

द फिल्म फेडटेशन ऑफ इंडिया ने लापता लेडिज चित्रपटाची निवड केली आहे.

laapataa ladies: या मध्ये नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव

छाया कदम व रवी किशन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

या चित्रपटाचे पूर्ण बजेट 4 ते 5 कोटी आहे.