मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत नोंदणी साठी महत्वाची माहिती

1 जुलै 2024 पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यास सुरवात होणार आहे

या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रती महिना 1500 रुपये रक्कम वितरित केली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी आपल्याला आधार ,बँक पाससबूक, राशन कार्ड ,डोमसाईल ,उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक लागणार आहे

आपल्याला जर या योजनेत नोंदणी करायची असेल तर आताच आपण आपले उत्पन्न प्रमाणपत्र व डोमसाईल प्रमाणपत्र काढून ठेवा

आपल्याकडे जर हे दोन प्रमाणपत्र असतील तरच आपल्याला अर्ज दाखल करता येणार आहे.

या योजनेमद्धे कोण कोणते कागदपत्र लागणार व अर्ज कसा करायचा हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा