लाडकी बहीण योजना मध्ये आता फक्त हे चार कागदपत्र असले तरी आपण नोंदणी करू शकता

1 आधार कार्ड 2 रेशन कार्ड  3 बँक पासबूक 4 हमीपत्र 

लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत प्रती महिना 1500 रुपये लाभ दिला जाणार आहे.

योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे.

30 ऑगस्ट 2024 पर्यंत यात महिलांना नोंदणी करता येणार आहे.