राज्यातील लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी.

राज्यातील लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी.

लाडकी बहीण योजना मध्ये पात्र असणाऱ्या महिलांना 3 रा हप्ता मिळण्याची  तारीख झाली जाहीर

राज्यातील महिलांना प्रती महिना 3000 रुपये लाभ देण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली.

या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यावर ऑगस्ट महिन्यात जमा करण्यात आले आहेत.

परंतु महिलांना या योजनेचा तिसरा हप्ता कधी जमा होतो याची प्रतीक्षा लागली होती.

तिसऱ्या  हप्ता कधी येतो याची महिलांना अतुरता  लागली होती.

यातच आता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी खुशखबर दिली आहे.

महिलांची प्रतीक्षा संपली असून येत्या 29 सप्टेंबर ला महिलांच्या खात्यावर तिसरा हप्ता जमा करणार असल्याची माहिती दिली.

ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात 3000 रुपये लाभ मिळाला आहे त्या महिलांना आता 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहेत.

ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नाही त्या महिलांना 4500 रुपये वितरित करण्यात येणार आहेत.