राज्यातील महिलांसाठी राज्य सरकार ने लाडकी बहीण योजना सुरू केली.

फोटो सौजन्य गुगल

या योजनेच्या माध्यमातून महिलांना महिलांना 1500 रुपये आर्थिक लाभ दिला जातो. 

फोटो सौजन्य गुगल

 या योजनेत 2.5 कोटी पेक्षा अधिक महिलानी अर्ज सादर केला. 

फोटो सौजन्य गुगल

सरकार कडून या अर्जाची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले.

फोटो सौजन्य गुगल

 या तपासणी दरम्यान अपात्र असणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

फोटो सौजन्य गुगल

 या तपासणी मोहीम मधून राज्यातील 50 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

फोटो सौजन्य गुगल

अर्ज बाद करण्यात आलेल्या महिलांना या पुढील हप्ते वाटप केले जाणार नाहीत.

फोटो सौजन्य गुगल

उत्पन्न,वय, चार चाकी वाहन,इतर शासकीय योजना या नियमातून महिलांना वगळण्यात आले आहे.

फोटो सौजन्य गुगल

पीएम किसान नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिलांचे पैसे कपात करण्यात आले आहे. 

फोटो सौजन्य गुगल

या पुढील हप्ते फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेचे पालन करणाऱ्या महिलांना वितरित केले जाणार आहेत. 

फोटो सौजन्य गुगल