LSG vs CSK - आयपीएल 2025 सामना 

१४ एप्रिल २०२५: लखनऊमध्ये सामना 

हवामान अंदाज: स्पष्ट आणि पावसाची शक्यता नाही 

आत्तापर्यंत लखनऊ सुपर जायंट्स: ६ पैकी ४ सामने जिंकले

आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्स: ६ पैकी १ सामना जिंकला

आधीच्या ५ सामन्यांपैकी LSG ने ३ जिंकले 

आजचा सामना चेन्नईसाठी करो या मरो सामना

मागील दोन सामन्यात महेंद्रसिंग धोनीचे नेतृत्व

मागच्या विजयानंतर LSG चा आत्मविश्वास आणि मजबूत खेळ  खेळला जाणार आहे.

आजच्या सामान्या दरम्यान दोन्ही संघाची संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर