पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट शासनाने शेतकरी महासन्मान योजना सुरू केली

नमो शेतकरी सन्मान निधी अंतर्गत आता पर्यंत 3 हप्ते वितरित करणायात आले आहेत

महासन्मान शेतकरी योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात

आत्ता पर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेकऱ्यांना 3 हप्ते म्हणजे 6000 रुपये देण्यात आले आहेत. 

मागील केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोबत वितरित करण्यात आला होता

केंद्र सरकरकडून 17 वा हप्ता 18 जून रोजी  वितरित करण्यात आला आहे

परंतु शेतकरी महा सन्मान योजनेचा हप्ता राज्य सरकार कडून अजून वाटप करण्यात

Title 1

शेतकरी महासन्मान शेतकरी योजना 4 था हप्ता जून अखेर पर्यंत जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे नमो शेतकरी महासन्मान योजना

LABEL