महिलांसाठी सरकार ची नवी योजना

महिलांना मिळणार 25 लाख रुपये पर्यन्त कर्ज दिले जाणार

महिला उद्योजिका बनवण्यासाठी सरकार करणार सहाय्य.

महिलांच्या व्यवसायात वाढ करण्यासाठी त्यांना अर्थ सहाय्य दिले जाणार.

महिलांच्या व्यवसायात वाढ करण्यासाठी त्यांना अर्थ सहाय्य दिले जाणार.

राज्यातील महिलांना यातून उद्योग वाढ कण्यासाठी प्रोस्थाहण मिळणार.

नोंदणी कृत उद्योगात महिला स्वतः 51 टक्क व त्या पेक्षा जास्त भागीदारी हिस्सा असणे आवश्यक आहे.

व्यवसायाचे टर्नओव्हर 10 लाख ते 1 करोंड दरम्यान असावा.

या मध्ये महिलांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.