महाराष्ट्र  राज्य सरकार ने महिंसाठी लाडकी बहीण योजना अमलात आणली.

या योजनेच्या माध्यमातून आता पर्यन्त दीड कोटी महिलांना लाभ देण्यात आला आहे.

ज्या महिलानी उशिरा अर्ज केले आहेत त्या महिलांना आता एक सोबत 4500 रुपये देण्यात येणार आहेत

उशिरा अर्ज केलेल्या महिलांना आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याचा लाभ वितरित करण्यात येणार आहे.

उशिरा अर्ज केलेल्या महिलांना आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याचा लाभ वितरित करण्यात येणार आहे.

ज्यामहिलांना ऑगस्ट मध्ये लाभ मिळाला आहे त्या महिलांना आता पुढील म्हणजे 3 र हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागली आहे.

सरकार ने आता या महिलांची प्रतीक्षा संपवली आहे.

महिलांना तिसऱ्या हप्त्याची रक्कम ही सप्टेंबर महिन्याचा अखेर पर्यन्त मिळणार

महिलांना तिसऱ्या हप्त्याची रक्कम ही सप्टेंबर महिन्याचा अखेर पर्यन्त मिळणार

सप्टेंबर च्या शेवट पर्यंत महिलांना निधी वितरित करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली आहे.