मोहम्मद सिराज ने dsp पद स्वीकारले.

भारतीय प्रसिद्ध क्रिकेटर मोहम्मद सिराज आता ias अधिकारी बनला आहे.

तेलंगणा मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी मोहम्मद सिराज यांना प्रतिष्ठित गट-1 सरकारी पद दिले आहे. 

रेवंत रेड्डी यांनी भविष्यातील प्रतिभांना वाव देण्याच्या योजनांसह क्रीडा आणि खेळाडूंना पाठिंबा देण्याच्या राज्य सरकारच्या समर्पणावर प्रकाश टाकला

तेलंगणा येथे जन्मलेला मोहम्मद सिराज हा एक प्रसिद्ध भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.

मोहम्मद सिराज भारताचे प्रतिनिधित्व करतो आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये हैदराबादकडून खेळतो

भारताच्या 2023 आशिया चषक विजयात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, अंतिम सामन्यात 6/21 असा खेळ त्याने खेळला आहे.

या त्याच्या कामगिरीची दखल घेत तेलंगना सरकारने मोहम्मद सिराज याला आज dsp हे पद दिले आहे. 

सिराज यांनी आज आपले कर्तव्य स्वीकारल्याने डीएसपी पदासाठी वचनबद्ध झाले आहेत. 

दिनांक 11 ऑक्टोबर रोजी हे पद मोहम्मद सिराज याला सोपवण्यात आले आहे.