राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकार कडून लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार.

नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये वितरित केले जातात.

या अंतर्गत आता पर्यन्त शेतकऱ्यांना 4 हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना 5 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असतानाच सरकार कडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे.

सरकार कडून शेतकऱ्यांना 5 वा हप्तावितरित करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

निधी मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय 30 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

5 ऑक्टोबर रोजी पीएम किसान सन्मान निधी चा 18 वा हप्ता वितरित केला जाणार आहेत

राज्य सरकार ने निधी मंजूर केल्यामुळे हा हप्ता कधी मिळेल ही बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.

पीएम किसान योजनेचा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी वर्धा येथे होणाऱ्या कार्यक्रमातून वितरित केला जाणार आहे.

वर्धा येथील कार्यक्रम अंतर्गत दोन्ही हप्त्याचे वितरण पंतप्रधान यांच्या हस्ते करणार असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

येत्या 5 ऑक्टोम्बर रोजी राज्यातील शेतकऱ्यांना दोन्ही योजनेचे 4000 रूपये वितरित केले जातील या मुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदचे वातावरण निर्माण झाले आहे.