श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्ट कट मार्ग उपलब्ध नाही. 

 श्रीमंत बनण्यासाठी प्रत्येक जण आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. श्रीमंत बनण्याबाबत  नितीन कामत यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

नितीन कामत

झिरोदा कंपनीचे संस्थापक नितीन कामत यांनी एक्स वर पोस्ट करत. मध्यमवर्ग यांना श्रीमंत होण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहे.

श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्टकट मार्ग उपलब्ध नाही. यासाठी नागरिकांमध्ये शिस्त आणि संयम असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

श्रीमंत होण्याचा सर्वात पहिला मार्ग म्हणजे वायफळ खर्च बंद करणे. अनावश्यक खर्च टाळून या ऐवजी गुंतवणूक करणे.

आपल्या उत्पन्नापैकी एक टक्का रक्कम तरी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. मिडल क्लास ट्रॅप लोकांना असा गुंतवतो ज्यामधून त्यांना बाहेर पडणे शक्य होत नाही.

श्रीमंत होण्याचा कोणताही शॉर्टकट मार्ग नाही. त्यासाठी नागरिकांमध्ये चांगल्या सवयी असणे आवश्यक आहे. नागरिकांनी गरज नसणाऱ्या वस्तू खरेदी करू नये. कर्ज घेऊन तर अजिबातच वस्तू खरेदी करू नये.

प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीने आपला हेल्थ इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे. हेल्थ इन्शुरन्स मुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या आरोग्य विषयक समस्या सहज  सोडवता येतात.

आपण महिन्या मध्ये केलेला खर्च सर्व वहीमध्ये नोंद करावा. त्यामधील अनावश्यक असणार खर्च कसा टाळता येईल याची दक्षता घ्यावी.

प्रत्येक व्यक्तीकडे आपल्या सहा महिन्याची कमाई शिल्लक असणे आवश्यक आहे. यामुळे अचानक निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटातून आपण सह सुटू शकतो.

नितीन कामत

नितीन कामत यांनी मध्यमवर्गीयांना श्रीमंत होण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत.