रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ग्रुप चे अध्यक्ष पद  कोणाला दीले

टाटा ग्रुप चे नवीन अध्यक्ष पद नोएल टाटा यांना देण्यात आले.

कोण आहेत नोएल टाटा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. 

नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. 

टाटा ग्रुप च्या अध्यक्ष पदी नोएल टाटा यांची निवड करण्यात आली आहे.

नोएल टाटा यांच्या अध्यक्ष पदावरून काही शंका निर्माण केल्या जात आहेत.

नोएल टाटा हे आधीच टाटा ग्रुप च्या संचालन मंडळात सामील आहेत. 

टाटा ग्रुप चे इतर  पद स्वतः कडे ठेवणार की  ते दुसऱ्याकडे देणार

ह्या पदाबद्दल टाटा ग्रुप च्या संचालक मंडळात चर्चा सुरू असून त्यांच्या मार्फत निर्णय घेतला जाईल.