खरीप पिक विमा 2024 अंतर्गत 1 जून 2024 पासू अर्ज भरण्यास सुरू झालेले आहे.

खरीप पिक विमा अंतर्गत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपला पिक विमा अर्ज सादर केले आहेत.

या वर्षी पिक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन ,कापूस , तूर,मका,या प्रमुख पिकाचा शेतकाऱ्याकडून पिक विमा भरण्यात आला आहे.

राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी अजून आपला पिक विमा भरलेला नाही

ज्या शेतकऱ्यांनी अजून आपल्या पिकाचा पिक विमा भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर भरावा 

राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी 15 जुलै ही अंतिम तारीख आहे.

अजून जे शेतकरी पिक विमा भरायचे बाकी असतील त्यांनी ऑनलाइन पद्धतीने किंवा csc केंद्रावर जाऊन आपला पिक विमा अर्ज सादर करावा

पिक विमा संदर्भात अधिक माहितीसाठी