वीज बिलातून सुटका मिळावी म्हणून केंद्र सरकार कडून हर घर सौर

हर घर सौर च्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरावर सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येते

या साठी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

या साठी सरकार कडून 78000 रुपये पर्यन्त अनुदान दिले जाते.

आणि उर्वरित खर्च लाभार्थी याला स्वताला करावा लागतो.

सोलार बसवण्यासाठी प्रोस्थाहण मिळावे म्हणून कर्ज दिले जाते.

देशातील सर्वात मोठी बँक sbi या साठी पुढे सरसावली आहे.

sbi कडून सौर पॅनल बसवण्यासाठी 4.50 लाख रुपये कर्ज दिले जाते.

या कर्जावर 10.50 टक्के पर्यन्त व्याज अकरण्यात येते.

या रकमेचे मासिक हप्ते ग्राहकाला भरावे लागतात.