शेतकऱ्यांना पीक उत्पन्न वाढ मिळवण्यासाठी महत्वाचा घटक म्हणजे बियाणे,

रब्बी हंगाम साठी कोणते बियाणे आहे शेतकऱ्याच्या फायद्याचे पाहूया.

जॅकी 9218
जॅकी 9218
कालावधी 105 ते 110 दिवस कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रावर लागवड करता येते.

विजय
विजय
कालावधी 90 ते 105 दिवस कोरडवाहू क्षेत्रावर लागवड लवकर काढणीस येते.

दिग्विजय वान
दिग्विजय वान
Title 1 कालावधी 100 ते 105 दिवस बागायती क्षेत्रांमध्ये अधिक उत्पादन.

फुले विक्रमी
फुले विक्रमी
कालावधी 100 ते 110 दिवस उंच वाढणारे वान हवेस्टरने काढणी साठी योग्य वान

कोणतेही बियाणे खरेदी करताना बियाणे खरेदी केलेली पावती नक्की आपल्याकडे घ्या.

बियाणे निवड करताना आपल्या भागातील हवामान व जमीन गुणवत्ता याची माहिती घेऊन खरेदी करा.

हरभरा बियाणे निवड करताना कोणते बियाणे वापरावे व निवड करताना कोणती काळजी घ्यावी या बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.